Browsing Tag

Dalit Atrocities

दलित अत्याचाराबद्दल ‘भाजप’ला दोष देणे चुकीचे : रामदास आठवले

नवी दिल्ली : दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल भाजपला दोष देणं चुकीचं आहे. खरंतर समाजाची मानसिकता अजूनही बदलेली नाही. आजच्या दलितांची राहणीमान बदलेली आहे. तो कुणालाही वाकून नमस्कार करत नाही, याचाच राग सवर्णांच्या मनात असल्यामुळे दलित…