Browsing Tag

Dalmia

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला कंपनीने घेतला दत्तक !

नवी दिल्ली :देशाच्या राजधानीतील लाल किल्ला दत्तक घेण्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. दिल्लीतील एका प्रमुख कॉर्पोरेट हाऊस दालमिया ग्रुपकडून लाल किल्ला दत्तक घेण्यात आल्याने वादाला तोंड फुटले आहे. केंद्र सरकारच्या अडॉप्ट द हेरिटेज या…