Browsing Tag

dam

पाडाळे धरण : 162 शेतकऱ्यांचे मोबदल्यासाठी हेलपाटे, आंदोलनाचा इशारा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) - सरळगाव परीसरातील आठ ते दहा गावे सिंचनाखाली आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाने भामखोर नदीवर पाडाळे येथे धरणाचे बांधकाम केले. प्रथम 1983 /84 ला मान्यता मिळालेल्या या धरणाचा अंदाजपत्रकीय…

धरणातून पाण्याचा विसर्ग आणि अतिवृष्टीने गोदापाञ तुडुंब

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - परतीचा पाऊस पडत असल्याने नदी नाले तुडुंब वाहत आहेत गोदापाञ परिसरातील शिवारात अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे त्यामुळे कापूस सोयाबीन ज्वारी या पिकांना फटका बसला आहे. हाताला आलेली पिके जाण्याच्या मार्गावर असल्याने…

नशीबवान ! तिवरे धरणफुटीमध्ये वाहून गेलेला तब्ब्ल १८ तासानंतरही ‘जिवंत’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन - चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं ओसंडून वाहणाऱ्या तिवरे धरणाला भगदाड पडून ते काल फुटल्यानंतर धरणाच्या परिसरातील गावे पाण्याखाली गेली होती. त्याचबरोबर या दुर्घटनेमध्ये २४ जण पाण्याबरोबर वाहून गेले होते. या…

धक्कादायक ! ६ वर्षाच्या चिमुकल्याचा धरणात बुडवून ‘खून’

चिखली : पोलीसनामा ऑनलाइन - चार अल्पवयीन मुलांनी एका ६ वर्षाच्या मुलाला पळसखेड भट येथील धरणाच्या पाण्यात बुडवून मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी पोलिसानी अकरा, नऊ, आठ आणि दहा वर्षाच्या चार मुलांना ताब्यात घेतले आहे.…

धरणातील पाणी उपशावरून २ गटात तुफान हाणामारी ; दगडफेकीत २० शेतकरी जखमी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - घोड धरणातील पाणी उपशावरून वडगाव शिंदोडी व येळपणे येथील शेतकऱ्यांच्या दोन गटात जोरदार दगडफेक झाली. या दगडफेकीत २० शेतकरी जखमी झाले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. त्यानंतर तणाव निवळला.…

पुणे : जुन्नर तालुक्यातील धरणात बोट उलटून ३ आदिवासी तरुणांचा मृत्यू

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाईन - जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली होडी पाण्यात बुडाली. त्यात ३ आदीवासी तरुणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ही घटना घडली.गणेश भाऊ साबळे, (वय २५), स्वप्नल बाळू…

माजलगाव धरणात एकाच कुटुंबातील तीघे बुडाले

माजलगाव : पोलीसनामा ऑनलाईन - कपडे धुण्यासाठी धरणाजवळ गेलेल्या महिलेसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना माजलगाव तालुक्यातील शेलापूरी येथे आज सकाळी घडली. कपडे धुत असतांना दोन्ही मुले खेळत-खेळत पाण्यामध्ये गेल्यानंतर ते बुडतांना…

नवविवाहित जोडप्याची धरणात उडी मारुन आत्महत्या

आकोट : पोलीसनामा ऑनलाइन - महिन्याभरापूर्वी विवाह झालेल्या जोडप्याने अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणाच्या पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली. शारीक अली साजिद अली (वय ३५) आणि अनिका शायन शारीक अली (वय २३) अशी त्यांची नावे आहेत.हेही वाचा -…

‘…तर भंडारदर्‍याचा एकही थेंब खाली जाऊ देणार नाही’

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - काही लोकांनी आ. पिचड यांच्यावर जी चिखलफेक चालू केली, ती त्वरित बंद करावी. अन्यथा यापुढे भंडारदरा धरणाच्या पाण्याचा एकही थेंब खाली येऊ देणार नाही, असा सज्जड इशारा घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, साम्रद, रतनवाडी,…