Browsing Tag

Dangat

Pune : रेल्वेत प्रवास करणाऱ्या वकिलाजवळील पिशवी चोरणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रेल्वेत प्रवास करणाऱ्या वकिलाजवळील पिशवी चोरणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने व मोबाइल असा पावणेसात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. योगेश रमेश माने (वय २७,रा. गौतमनगर, दौंड,…