Browsing Tag

Dapodi Accident

दापोडी दुर्घटना प्रकरणाची द्विसदस्यीय समितीकडून चौकशी

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी येथे पाण्याच्या टाकीजवळ ड्रेनेजची वाहिनी टाकण्याचे काम करत असताना दुर्घटना घडली होती. यामध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. यात एक कामगार आणि अग्निशमन दलाच्या जवानाचा…