ओठांच्या भोवतीच्या ‘मंकी पॅचेस’साठी आणि त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी 4 सोपे घरगुती…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - अनेकजण असे आहेत ज्यांच्या ओठांच्या भोवतीची त्वचा काळी पडलेली असते. याशिवाय काहींना ओठांभोवती आलेल्या पिंपल्समुळं डागही पडतात. या डागांन किंवा खराब डाग असलेल्या त्वचेला मंकी पॅच म्हणतात. अनेकदा हनुवटीवरही असे डाग…