Browsing Tag

Daru Bhatti

पिंपरी : दारु भट्टी उद्धवस्त करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक

पिंपरी : मुळशी तालुक्यातील नेरे गावात सुरु असलेल्या गावठी दारु भट्टीवर कारवाईसाठी करण्यास गेलेल्या पोलीस पथकावर महिलांनी दगडफेक करीत हल्ला केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तीन महिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई…