Browsing Tag

Dashrat pawar

राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्याचं पुण्यात ‘कोरोना’मुळं निधन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ मारुती पवार (वय-67) यांचे आज (दि.8) सकाळी कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यावर दशरथ पवार यांच्यावर पुणे येथील…