Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सण-उत्सवांच्या मोसमात महाराष्ट्रातील वातावरण आणि राजकारण कमालीचे गढूळ झाले आहे. शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इथपर्यंत ठीक, पण त्यांनी सरळ…