Browsing Tag

Dattatray Narsingh Shinde

‘चेक बाऊन्स’ प्रकरणात तृप्ती देसाईंच्या वडिलांना 60 लाखांचा दंड, सहा महिन्याची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हात उसणे पैसे घेऊन परत देण्यास नकार देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या वडिलांना चेक बाऊन्स प्रकरणात 60 लाखांचा दंड आणि 6 महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एन.एन.…