Browsing Tag

Daud

‛कोरोना’ पीडितांसाठी दौंड राष्ट्रवादीकडून 145 बाटल्या रक्त संकलन

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोना व्हायरसचा मुकाबला करताना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 145 बाटल्या रक्त संकलित करण्यात…

वाळू साठ्यावर केलेल्या कारवाईच्या रागातून तलाठ्याच्या मुलावर हल्ला

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - वरवंड ता. दौंड येथे तलाठी पदावर कार्यरत असताना वाळू साठ्यावर कारवाई केल्याचा राग मनात धरून तलाठ्याच्या मुलाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी यवत पोलिसांनी तलाठी शंकर दिवेकर…

पंकजा मुंडेंच्या पक्ष बदलण्याच्या चर्चेबद्दल नीलम गोर्‍हेंनी केलं ‘हे’ महत्वाचं वक्तव्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी चर्चा जोर धरू लागली होती. विधानसभेत पक्षाकडूनच कुरघोडी करून पंकजा यांचा पराभव केला गेला म्हणून त्या शिवसेनेत प्रवेश…

दौंडकरांनी अनुभवला ‘3 idiots’ मधील प्रसूतीचा थरार ! रस्त्यावरील वाहनातच यशस्वी…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - तुम्ही अमिर खानचा 3 इडियट्स चित्रपट पाहिलाच असेल त्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने सर्व इंजिनियर मुले ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका गरोदर महिलेची प्रसूती करतात तसाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातील वायरलेस…

दौंडचे आ. कुल यांच्यावतीने पूरग्रस्त भागाला मदत निधी, मुख्यमंत्र्यांनी मानले FB वरून…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १,११,१११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी…

यावेळी पवारांचेही ऐकणार नाही, ‘वंचित’ने तिकीट दिले तर संधीचं सोनं करणार : बादशाह शेख

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातून वंचित बहुजन आघाडीने जर विधानसभेचे तिकीट दिले तर नुसते उभेच राहणार नाही तर संधीचे सोनेही करून दाखवेल आणि पवार साहेबांनी जरी मला थांबण्यास सांगितले तरी त्यांचे न ऐकता वंचित बहुजन आघाडीशी…

दौंड मधील प्रति पंढरपूर डाळिंब येथील विठ्ठल मंदिरात खा. कोल्हेंकडून महापूजा

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख)- आज आषाढी एकादशीनिमित्त दौंड तालुक्यातील डाळिंब येथे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी विठ्ठलाची महापूजा केली.दौंड तालुक्यातील डाळींब बन येथील विठ्ठल मंदिर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.…

केडगावमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू, प्रशासकीय यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - वाळूचा अधिकृत लिलाव झाला नसला तरी दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर चोरट्या पद्धतीने जेसीबी मशीनने वाळू उपसा करून ती वाळू शेकडो ट्रकमध्ये भरुन पुण्याकडे पाठवली जात आहे. केडगाव…

घृणास्पद ! लिंगपिसाट दिराचा २० वर्षीय वहिनीवर लैंगिक अत्याचार ; दीर-भावजय नात्याला काळीमा फासणारी…

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - रात्री पती कामाला गेल्यानंतर घरी कोणी नसल्याचा गैर फायदा घेत लिंगपिसाट बनलेल्या चुलत दिराने आपल्या २० वर्षीय वहिनीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची नात्याला काळीमा फासणारी घटना दौंड तालुक्यातील एका…

दौंडमध्ये युवकाचा खून, एक गंभीर जखमी ; तालुक्यात प्रचंड खळबळ

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना दौंड मधील मेरगळवाडी येथे घडली आहे. बालवीर रोहिदास भोसले असे जमावाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा साथीदार जॉकी चव्हाण हा…