Browsing Tag

Daund

दौंडचे भाजप आमदार राहूल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्याचे भाजप आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दौंड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आमदारांनाच कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. दरम्यान,…

शेतात अफू पिकवणार्‍या शेतकर्‍याला अटक

पोलीसनामा ऑनलाईन - शेतात अफू पिकवणाऱ्या दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्या पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने आपल्या शेतात कांदा, मूग, हरभरा या पिकांमध्ये आंतरपीक म्हणू अफूची लागवड केल्याचे समोर आले आहे.याबाबत पोलीसांनी सांगितले की,…

दौंड : कोरोनाला हरवलं पण दिला जीव

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन -  तालुक्यातील एका ४५ वर्षीय व्यक्तीने कोरोना संसर्गावरील उपचारानंतर रुग्णालयातून घरी आल्यावरती रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.बोरीपार्धी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीची कोरोना…

ना ढोलकीचा ताल… ना घुंगराचा छनछनाट ! लॉकडाऊनमुळे कलाकेंद्रे बंद, हजारो कलाकारांवर उपासमारीची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (अशोक बालगुडे) - कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आणि सर्वत्र लॉकडाऊनचा नारा सुरू झाला. त्यामुळे भारत देशामध्येसुद्धा 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू केले, त्यामुळे काम बंद असल्याने कलेच्या माध्यमातून लोकांचे…

दौंडमधील सर्व 42 कोरोना बाधित पोलिसांची ‘कोरोना’वर मात

दौंड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून पोलीस दलात देखील कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूने आपल्या विळख्यात घेतले…

दुर्देवी ! पोलिसांची मदत करणार्‍या शिक्षकाला ट्रकनं चिरडलं, जागीच ठार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  - सांगली जिल्ह्यात पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतनीस म्हणून ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाला पळून जाणार्‍या ट्रकने उघडविले. त्यात या शिक्षकाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना जत तालुक्यातील डफळापूर गावाजवळील…

हडपसरमध्ये कालव्याच्या भरावातून पाणी वाहू लागल्याने नागरिकांत ‘घबराट’

पुणे : प्रतिनिधी - खडकवासला धरणातून दौंड-इंदापूरसाठी पाणी सोडले आहे. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त पाणी कालव्यात सोडल्यामुळे हडपसरमधील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानाच्या पाठीमागील कालव्याच्या भरावातून पाणी वाहू लागले असल्याने नागरिकांमध्ये…

पुणे जिल्हयातील प्रवाशांचा लपून-छपुन उजनी जलवाहतूक मार्गे करमाळयात शिरकाव

सोलापुर: पोलीसनामा ऑनलाइन - लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी सुरू असताना पुणे जिल्ह्यातून काही प्रवासी हे उजनी जलमार्गे करमाळ्यात शिरकाव करतानाचा प्रकार पुढे आला आहे़ मच्छिमार बोटीतूून अवैधरित्या प्रवास करून करमाळा तालुक्यात कोरोनाचा…