Browsing Tag

dawood ibrahim

मसूद अझर, हाफिज सईद, लखवी आणि दाऊद इब्राहिम भारताकडून UAPA कायद्यांतर्गत ‘दहशतवादी’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर, लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम आणि जकी-उर-रहमान लखवी यांना नवीन दहशतवादविरोधी कायदा UAPA (बेकायदेशीर कृती प्रतिबंधक…

खळबळजनक ! दाऊद इब्राहिमवर ‘काॅमेडी’ चित्रपट बनवणाऱ्या ‘त्या’ व्यापाऱ्याची…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कॉमेडी चित्रपट बनवणारे व्यापारी विनोद रामाणी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. ते नागपूरमधील नामांकित…

देश सोडून पळणार्‍या अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पुतण्याला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दाऊद इब्राहिमचा भाचा रिजवान कासकर याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. रिजवान हा दाऊदचा मोठा भाऊ इक्बाल कासकरचा मुलगा आहे. इक्बाल कासकर यालाही यापुर्वी खंडणी प्रकरणात अटक केली…

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या ‘या’ खास पंटरला वाचवण्यासाठी पाकिस्तानचा ‘आटापीटा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी भारताला हवा असलेला दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. काल देखील अमेरिकेने दाऊद हा पाकिस्तानमध्येच असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता…

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ‘डरपोक’, ‘या’ बड्या तपास अधिकार्‍याचा…

नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाउद इब्राहिमची चौकशी केलेल्या अधिकाऱ्याने एका पुस्तकाच्या माध्यमातून मोठे खुलासे केले आहेत. त्यामध्ये लिहिण्यात आले आहे की, दाउद इब्राहिम हा एक सामान्य आणि डरपोक माणूस आहे. त्याने त्याच्या…

‘एवढ्या’ कोटींना झाला दाऊदची बहिण हसीनाच्या मुंबईतील फ्लॅटचा लिलाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या मुंबईतील नागपाडा भागातील फ्लॅटचा लिलाव झाला असून हा फ्लॅट 1.80 कोटी रुपयांना विकण्यात आला आहे. या फ्लॅटचा लिलाव हा सफीमा कायद्यांतर्गत करण्यात आला आहे.…

दाऊदच्या बहिणीच्या घराचा होणार लिलाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहिण हसीना पारकरच्या नागपाडा येथील घरावर केंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) यांनी टाच आणली आहे. नागपाड्यातील गार्डन हॉल येथील घराचा लिलाव…

मोदींमुळे दाऊदलाही फुटला घाम 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करून तेथील दहशतवादी तळं उध्वस्त केली. त्यात मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा केला. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारताचा धसकाच…

दाऊदच्या ‘राईट हॅन्डचा’ छोटा शकीलने पाकिस्तानात काढला काटा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा राईट हॅन्ड समजला जाणारा फारुख देवडीवाला याचा काटा छोटा शकीलने पाकिस्तानात काढला आहे. फारुखने दाऊदच्या विरोधात कट रचल्याचा छोटा शकीलला संशय होता. या संशयातूनच त्याने त्याचा…

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला VIP ट्रिटमेंट : 5 पोलीस निलंबित

ठाणे :पोलीसनामा ऑनलाईन - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला तुरुंगात चक्क् व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली आहे. याचा कारणावरून पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ठाणे पोलीस आयुक्त…