Browsing Tag

dawood ibrahims

दाऊद इब्राहिमचा ‘कोरोना’ व्हायरसमुळं मृत्यू झाल्याची चर्चा, पुष्टी नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कोरोनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी दाऊद आणि त्याची बायको महजबीन या दोघांच्याही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आलं होतं. एवढेच नाही तर या दोघांनाही कराचीतल्या लष्करी…