Pune Crime | जेवायला गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले, बाणेर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये भरदिवसा…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | पुणे शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच दिवसा घरफोडी (Burglary) होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पुणे शहरातील औंध परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चोरट्यांनी…