Browsing Tag

death anniversary

Sharad Ponkshe | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शरद पोंक्षेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन : Sharad Ponkshe | आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आज अनेक मंडळी त्यांना अभिवादन करताना दिसत आहेत. त्यातच अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेली पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष…

आधी सावरकरांना भारतरत्न द्या, आम्ही तुमचेही अभिनंदन करु, शिवसेनेनं भाजपला सुनावलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपकडून आज राज्य विधानसभेत मांडलेला सावरकर गौरव प्रस्ताव विधानसभाध्यक्ष नाना पटोलांनी यांनी नियमांचे कारण देत फेटाळून लावला. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकारने त्यांच्या गौरवाचा दोन ओळींचा ठराव मांडावा…

Veer Savarkar : गौरवाचा प्रस्ताव फेटाळला अन् शिवसेनेनं भाजपाचा ‘डाव’च उलटवला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आज सत्ताधारी आणि विरोधक स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या पुण्यतिथीवरुन आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपकडून मागणी होत आहे की वीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव सभागृहात…

भाजपच्या डावपेचात शिवसेना अडकणार ? अधिवेशनात होणार हिंदुत्वाची अग्निपरीक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी असून, पूर्ण राज्यात भाजपाकडून मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेना आणि भाजपने केली आहे, परंतु महाविकास…

सावरकरांच्या मुद्यावर भाजप ‘आक्रमक’, शिवसेनेला कोंडीत पकडणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवास आहे आणि हा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून चांगलाच गाजणार आहे. कारण या मुद्दयांवर भाजप आक्रमक झाली आहे आणि या मुद्द्यावरून सेनेला कोंडीत पकडण्याची…

श्रीदेवीचा ‘जबरा’ फॅन ! निधनानंतर केलं मुंडन, श्रीदेवीलाच पत्नी मानतो, रोज करतो पूजा,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अदाकारा श्रीदेवीची 24 फेब्रुवारी रोजी दुसरी पुण्यतिथी होती. श्रीदेवीचे चाहते आजही तिच्या निधनाचं दु:ख पचवू शकलेले नाहीत. अलीकडेच तिच्या एका चाहत्यानं तिची दुसरी पुण्यतिथी साजरी केली. या चाहत्याचं नाव आहे…

‘पुण्यतिथी’ला बनवला ‘डेड बॉडी’ केक, कापून खाऊ म्हणून खाल्लं लोकांनी अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगातील अनेक देशांच्या लोकांचे राहणीमान वेगवेगळ्या पद्धतीचे असते. एवढेच नाही तर लोकांच्या जगण्यापासून ते मरण्यापर्यंत विविध धर्मांनुसार वेगवेगळे रितीरिवाज असतात. बदलत्या युगानुसार लोकांच्या जीवनशैलीत देखील बदल होत…

आजोबांच्या पुण्यातिथीसाठी आलेल्या नातवाचा अपघातात मृत्यू

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन - आजोबांच्या पुण्यतिथीसाठी गावी आलेल्या एका नातवाचा आज (शनिवार) अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल सुखदेव भेंडारकर (वय-23) असे मृत्यू झालेल्या नातवाचे नाव आहे. राहुल गुजरातमध्ये कामाला असून आजोबाच्या…

#DeathAnniversary : मृत्यूपूर्वी जिया खान आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये घडले होते ‘असे’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अॅक्ट्रेस जिया खानचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 रोजी न्यूयॉर्क मध्ये झाला होता. जियाचे खरे नाव नफीसा रिजवी खान होतं. अवघ्या 25 वर्षांची असताना 3 जून 2013 रोजी जियाने आत्महत्या केली होती. तसं पाहिलं तर जियाचा…

स्मृतीदिन विशेष : लक्ष्याच्या जाण्याने सलमान खान हि हुंदके देऊन रडला होता  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य करणारा अनभिशिक्त सम्राट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे त्यांना सर्वजण लक्ष्या या नावाने ओळखत असत. अर्थात हे नाव त्यांच्या अभिनयामुळे आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लोकांनी…