Browsing Tag

Death Punishment

निर्भया केस : तिहारमध्ये दोषींना फाशी देण्याची तयारी पुर्ण, लटकवलं ‘डमी’ फासावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपींना 20 मार्च रोजी तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी आरोपींना फाशी देण्याची रंगीत तालीम तिहार तुरूंगात पार पडली. आरोपींना फासावर…

निर्भया केस : फाशीच्या आणखी जवळ पोहचले चारही दोषी, विनयची याचिका देखील SC नं फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया केसमधील दोषी असलेल्या विनय कुमार शर्माला सर्वोच्च न्यायालयाकडून शुक्रवारी मोठा धक्का बसला. विनयने राष्ट्रपतींनी फेटाळलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अपील केली होती. न्यायालयाने ही अपील देखील फेटाळून…

राज्यसभेत निर्भयाच्या दोषींच्या फाशीला ‘विलंब’ होत असल्याने ‘गदारोळ’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यात होत असलेल्या दिरंगाईवरून आम आदमी पार्टीने मंगळवारी राज्यसभेत आवाज उठवला. शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रपती किंवा सरन्यायाधीशांनी हस्तक्षेप केला पाहिजे, असे आपने म्हटले. सभापती…

निर्भया केस : चारही दोषींना पुढील आदेश होईपर्यंत फाशी नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया रेप अँड मर्डर केसमधील चारही आरोपींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. जो पर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत आता त्यांना फाशी देता येणार नाही. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं स्पष्ट केलं आहे की, पुढील…

शिक्षा सुनावल्यानंतर दोषींना 7 दिवसात फासावर लटकवा : केंद्र सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा लांबली आहे. दोषी या ना त्या कारणाने फाशीच्या शिक्षेला उशीर व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे निर्भयाच्या आई आशा देवी यांनी सांगत संताप व्यक्त केला.…

… म्हणून निर्भयाच्या गुन्हेगारांना 1 फेब्रुवारीला देखील फाशी होणं कठीणच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया हत्याकांड आणि बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी पुढे ढकलण्यात आल्याने निर्भयाची आई अत्यंत निराश झाली आहे. त्या म्हणाल्या की मला न्याय हवा परंतु न्यायालय तो कसा देणार हे माहिती नाही. त्या म्हणाल्या की…