Browsing Tag

death

रस्त्याच्या कडेला उभ्या सिमेंट मिक्सरला धडकून तरुण ठार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिमेंट मिक्सरला दुचाकी ध़डकून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.यश आदेश चव्हाण (वय १८) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.ठिकपुर्ली – घोटवडे…

सप्तशृंगी गडावरून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा भीषण अपघात ; ४ ठार, २५ जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - सप्तशृंगी गड येथे देवीचा नवसपूर्ती करून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्याने थांबलेल्या गाडीवर मागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ युवक ठार झाले असून अन्य २५ जण जखमी झाले आहेत. हा…

एकाच कुटुंबातील तिघांचा मावळातील धरणात बुडून मृत्यू

मावळ : पोलीसनामा ऑनलाइन - कुटुंबासमवेत मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणाजवळ फिरण्यासाठी आलेल्या कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी घडली असून मृतांमध्ये एका सात वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. हे कुटंब मावळतील त्यांच्या…

बंगळूरूमध्ये आमदाराच्या घराबाहेर स्फोट, एकाचा मृत्यू

बंगळूरू : वृत्तसंस्था - कर्नाटकची राजधानी बंगळूरूमध्ये स्थानिक आमदाराच्या घराबाहेर आज स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. बंगळूरूमधील राजराजेश्वरी नगर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी…

मित्राचा खून करणारा अटकेत ; नातेवाइकांची आरोपीच्या घरावर दगडफेक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - दारु पिल्यानंतर झालेल्या वादातून मित्राचा खून करुन पसार झालेल्यास चिखली पोलिसांनी अटक केली आहे. तर खून झालेल्याच्या नातेवाइकांनी आरोपीच्या घरावर दगडफेक केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड केली.सनी घाटोळकर याचा…

उन्हाळी सुट्टीत एन्जॉय करण्यासाठी गावी गेलेल्या ‘बाप-लेका’वर काळाचा घाला

मालवण : पोलीसनामा ऑनलाईन - उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गावी आल्यानंतर नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या बापलेकाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मालवणमधील श्रावण गावात समोर आली आहे. घरापासून जवळच असलेल्या नदीवर कपडे धुण्यासाठी…

तब्बल ७ अब्ज ३ कोटी ४८ लाखांची मालक असलेल्या ‘मांजरी’चे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - या जगात सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती असेल, मात्र श्रीमंत मांजराविषयी किती जणांना माहिती आहे. याच सर्वात श्रीमंत मांजराचे आता निधन झाले आहे. इंटरनेटवरील सेलिब्रिटी आणि जगातील सर्वात श्रीमंत मांजर अशी…

सावकारीच्या पैशांच्या वसूलीसाठी तरुण कंत्राटदाराचा निर्घृण खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - सावकारीच्या पैशांची वसूली करण्यासाठी कुख्यात गुंडांनी एका तरुण कंत्राटदाराचा खून केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या खुनाचा उलगडा एका आठवड्यानंतर झाला आहे.श्रीकांत हरिभाऊ वंजारी (वय ३१) असे मृत…

खेळताना ओढणीचा फास लागून १२ वर्षीय चिमूकल्याचा मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - लहान भावासोबत खेळताना ओढणीचा फास बसून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उस्मानपुरा भागातील नागसेननगर परिसरात घडला.आरमान अजीम कुरेशी (वय १२, रा. उस्मानपुरा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.…

SAD NEWS : मुंबईचे पोलिस आयुक्‍त संजय बर्वे यांना पितृशोक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईचे पोलिस आयुक्‍त संजय बर्वे यांचे वडिल आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक प्रा. सत्यसंध बर्वे यांचे वृध्दापकाळाने मुलुंड येथील निवासस्थानी निधन झाले. आज सायंकाळी त्यांच्यावर मुलुंड नागरिक सभा मुक्‍तीधाम…