Browsing Tag

DeathAnniversary

आई ‘श्रीदेवी’ची आठवण काढताना जान्हवी कपूर ‘इमोशनल’, फोटो शेअर करत म्हणाली,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय सिनेमांची जान आणि दिग्गज कलाकार श्रीदेवी हिची आज दुसरी डेथअ‍ॅनिव्हर्सरी आहे. अशात तिची आठवण काढत तिची मुलगी आणि बॉलिवूड स्टार जान्हवी कपूरनं एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबत जान्हवीनं एक इमोशनल नोट लिहिली…