Browsing Tag

Deceptive

पुण्याच्या ‘मनपा’त नोकरी करणाऱ्यानं बनवली आदिवासी विभागाची बनावट वेबसाईट

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - आदिवासी विभागाची बनावट वेबसाईट तयार करुन त्याद्वारे नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना कोट्यवधी रुपयांची फसवणुक करणार्‍यास सायबर पोलसांनी जळगाव येथून अटक केली आहे. जितेंद्र रामा तायडे असे त्याचे नाव आहे. विशेष…

प्रवेश परिक्षेची बनावट गुणपत्रिका देऊन MBA ला अ‍ॅडमिशन घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - MBA प्रवेशासाठी ऐ टी एम ए या प्रवेश परिक्षेचे बनावट गुणपत्रिका देऊन एम. बी. ए. मध्ये प्रवेश घेतलेल्या चार विद्यार्थ्यांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये…

घटस्फोट घ्यायला लावून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला फसवून लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रेमसंबंध असल्याचे सांगून त्याने तिला घटस्फोट घ्यायला लावला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून ५ तोळे सोन्याचे दागिने व ६० हजार रुपये घेतले. तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करुन फसवणुक केलेल्या…

OLX किंवा तत्सम Web साईटवरून होऊ शकते फसवणूक, अशी काळीजी घ्या

नवी मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - या धकाधकीच्या जीवनात जर कुठल्या गोष्टीची कमतरता असेल तर ती म्हणजे 'वेळ' या वेळेवर मात करण्यासाठी आज लोक मोठ्या प्रमाणात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर पुढे गेलेत. या इंटरनेटच्या युगात वाया जाणारा वेळ…

काय सांगता ! होय, तेलगंणाचे ‘ते’ आमदार हे जर्मन नागरिक

नवी दिल्ली : वृत्त संस्था - तेलगंणाचे आमदार हे जर्मन नागरिक आहेत. त्यांना फसवणुकीने भारतीय नागरिकत्व मिळाले आहे आणि ते त्यांनी लपवून ठेवले होते. त्यामुळे त्यांचे नागरिकत्व रद्द करण्यात आल्याचे केंद्र सरकारने माहिती दिली आहे. तेलंगणा राष्ट्र…