Browsing Tag

Dedargaon

धुळे शहरात भर पावसाळ्यात ‘पाणीबाणी’

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तीन जलस्रोत असतांना देखील भर पावसाळ्यात धुळेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. धुळे शहराच्या बहुतांश भागात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होतोय. विशेषतः देवपूर भागाला पर्यायी व्यवस्था…