उस्मानाबादमध्ये गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणार्या चौघांना खेडशिवापूरला अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद येथे एकावर गोळीबार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर पुण्यात पळून आलेल्या चौघांना राजगड पोलिसांनी अटक केली आहे.
दीपक धनाजी जगताप (वय २६, रा. रांजे, ता. भोर), ऋषिकेश सुनिल रणपिसे (वय २२, रा.…