Jawan Movie | नयनताराच्या पतीने दिली जवान चित्रपटाबाबत मोठी अपडेट; बायकोचे कौतुक करताना दिला स्पॉइलर
पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा किंग खान शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड उत्साहित दिसत आहे. ‘जवान’ चित्रपटाचा प्रिव्ह्यु (jawan Movie Preview) प्रदर्शित झाल्यानंतर तर सर्वत्र फक्त ‘जवान’ (Jawan) चित्रपटाचीच…