Browsing Tag

Defence News

पाकिस्तान आखतोय नवा ‘कट’, दहशतवाद्यांकडून ‘ड्रोन’ हल्ल्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजप सरकारने काश्मीरमध्ये लागू असलेले कलम ३७० हटविले. हे कलम हटवल्यानंतर ही गोष्ट पाकिस्तानच्या जिव्हारी लागली असून पाकिस्तानचा जळफळाट होतोय. यामुळे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी दहशतवाद्यांना जवळ करून हल्ल्याच्या…

मेघालयात BSF च्या चौकीवर ‘बांग्लादेशी’ जमावाचा ‘हल्ला’, जवान जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काही संशयित बांग्लादेशी नागरिकांनी मेघालयात सीमेवरील चौकीला लक्ष केले. यावेळी या जमावाने जवानांवर हल्ला देखील केला आणि जवानांच्या हातातील हत्यारे खेचून घेतली. यात दोन जवान जखमी झाले आहेत. तसेच मेघालयामध्ये दुसरा…

बिपीन रावत यांनी CDS चा पदभार स्विकारला, असं दिसतं त्यांचं कार्यालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जनरल बिपिन रावत यांनी बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) ची जबाबदारी सांभाळली. त्यांचे कार्यालय दक्षिण ब्लॉक मध्ये आहे. यावेळी जबाबदारी स्वीकारताना जनरल बिपिन रावत यांच्यासह कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते.…

देशाचे पहिले CDS बिपीन रावत यांच्या ‘गणवेशा’चे फोटो ‘जारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सेना प्रमुख जनरल बिपिन रावत यांना देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) नियुक्त केले गेले. ते बुधवारी सीडीएस पदाचा कार्यभार स्वीकारतीलयुनिफॉर्म . सीडीएस म्हणून ते 31 डिसेंबरपासून कार्यकाल सुरु करतील आणि पुढील…

पाकिस्तानी सेनेनं ‘आंतरराष्ट्रीय’ दहशतवाद्यांशी वाढवल्या ‘भेटीगाठी’ अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या हातून मार खाऊन आता पाक राज्यकर्त्यांनी दहशतवाद्यांशी हात मिळवणी सुरु केली आहे. या पार्श्ववभूमीवर जम्मू-काश्मीर आणि गुजरातच्या सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे.…

‘फोर स्टार’ जनरल असणार भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या पद निर्मितीला केंद्रीय सुरक्षा समितीने मंजुरी दिली आहे. या पदावर असणाऱ्या व्यक्तीची सैन्य दलामध्ये समन्वय राखण्याबरोबरच, सीडीएसवर लष्करी सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी असेल. परंतु…

PAK वर भारतीय सैन्याची जबरदस्त कारवाई, पाकिस्तानी सैन्यासह दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कुपवाडा आणि मेंढरमधील नियंत्रण रेषेवरील कृष्णा खोरे आणि मानकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या नकारात्मक कारवाईला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तत्तापानी आणि कुपवाडा सेक्टरमध्ये अतिरेक्यांचे अनेक लॉन्चिंग…

बालाकोट ‘एअर स्ट्राइक’वर सिनेमाची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तान आर्मीचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा येथे पाक समर्थीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी छावण्यांवर भारतीय वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकवर चित्रपट तयार झाल्याने पाकिस्तान सैन्य अस्वस्थ झाले आहे आणि…

‘राफेल’ आणि ‘सुखोई’ एकदाच ‘टेकऑफ’ करतील तेव्हा शत्रूची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मे 2020 पर्यंत चार राफेल विमान अंबाला येतील. भारतीय वायुसेना आपल्या बाकी लढाऊ विमानांचे अत्याधुनिकरण करत आहे. ही विमाने जशी अत्याधुनिक होतील आपली वायुसेना देखील तितकीच ताकदवान होईल. कारण राफेल आणि सुखोई - 30 MKI…

भारतीय सैन्याकडून 10 पाकिस्तानी सैन्यासह अनेक दहशतवाद्यांचा ‘खात्मा’, 3 तळ उध्दवस्त :…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानकडून आत्तापर्यंत 2500 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. सीमेवर घुसखोरी करणार्‍यांना पाकिस्तानकडून नेहमी मदत केली जाते. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं मोहिम उघडली आहे. भारतीय सैन्यानं आज…