Browsing Tag

defence

Sharad Pawar On Modi Government | शरद पवारांनी मोदी सरकारवर टीका करताना दिला श्रीलंकेतील स्थितीचा…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - Sharad Pawar On Modi Government | आज देशातील सत्ता विशिष्ट लोकांच्या हाती केंद्रीत झाली आहे. ते म्हणतील त्याप्रमाणे देशाचा कारभार चालवायचा ही भूमिका घेतली जात आहे. मात्र, सत्तेचा गैरवापर होत असेल तर ती टिकत नसते,…

अभिमानास्पद ! ‘अस्त्र’ मिसाईलची चाचणी यशस्वी, आता पाकच्या विमानांना 70 किमी अंतरावरून…

कोलकाता : वृत्तसंस्था -  हवेतून हवेत मारा करू शकणाऱ्या मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानावरून हे क्षेपणास्त्र डागता येणार आहे. यामुळे हवाई क्षेत्रात भारताची ताकत वाढली आहे.…

खुशखबर ! तिन्ही सैन्य दलात लवकरच मोठी भरती ; तब्बल ७८ हजार २९१ पदे रिक्‍त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुम्हाला जर भारतीय सैन्यात भरती व्हायचे असेल तर आता लवकरच ही सुवर्ण संधी येणार आहे, कारण येत्या काही काळात लष्करासह, नौदल आणि वायू दल अशा तिन्ही दलांमध्ये भरती सुरु होणार आहे. कारण या तिन्ही दलांमध्ये आधिकाऱ्यांची…

केंद्राच्या धोरणाविरूद्ध संरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचाऱ्यांचे आंदोलन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संरक्षण मंत्रालयाच्या विविध संस्थांमधील ४ लाख कर्मचारी जानेवारी महिन्यांत ३ दिवसीय आंदोलन करणार आहेत. लष्कर, हवाई दल, वर्कशॉप, नवल डॉक्स आणि ४१ दारुगोळा फॅक्टरीमधील कर्मचारी २३ ते…

राफेल घोटाळा : रिलायन्सला कंत्राट देण्याच्या निर्णयाशी सरकारचा संबंध नाही 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईनराफेल खरेदीच्या व्यावसायीक निर्णयात भारत सरकारचा कोणताच हस्तक्षेप नाही, असा खुलासा संरक्षण मंत्रालयाने केला आहे. राफेल ऑफसेट कंत्राट देण्यासाठी भारत सरकारने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेंस या खासगी…

शाळकरी मुलींच्या सरंक्षणासाठी आजपासून रक्षा अभियान

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइनशाळकरी मुलामुलींचे बेपत्ता होण्याचे प्रकार, छेडछाड, अत्याचार असे प्रकार वाढल्याने राज्यात मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे राज्य सरकारने विविध उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. यामुळे …

नौदलासाठी १११ हेलिकॉप्टर खरेदी करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थानौदलासाठी लवकरच नवी १११ बहुउद्देशीय हेलिकॉप्टर, तसेच सुमारे १५० तोफखाना बंदूक प्रणाली खरेदी केली जाणार आहे. या हेलिकॉप्टर खरेदी करारावर २१ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. नौदलासाठीच्या या ४६ हजार कोटी…

भारतमातेच्या रक्षणासाठी संरक्षण प्रबोधिनी मध्ये जाण्याची गरज: फ्लायिंग पायलट प्रतीक यादव 

पुणे: पोलीसनामा आॅनलाइनप्रथम देशहित नंतर नोकरी आणि सर्वात शेवटी स्वतःचा विचार करत भारतमातेच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत जाण्याची गरज असल्याचे मत फ्लायिंग पायलट प्रतीक यादव यांनी व्यक्त केले. "इयत्ता ९वी ,१०वी च्या…

देशाच्या गृह, संरक्षण आणि कायदा विभागाच्या वेबसाईट हॅक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनदेशाच्या गृह, संरक्षण आणि कायदा मंत्रालयाच्या वेबसाईट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे केंद्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तिन्ही विभागाच्या वेबसाईट चायनिज हॅकर्सकडून हॅक झाल्याचा…