Browsing Tag

Dehrod police

पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेकडून 7 पिस्टलसह तिघांना अटक !

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदा गावठी बनावटीचे पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून 7 पिस्टलसह 5 जिवंत काडतुसे असा एकूण 3 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

रावण टोळी प्रमुखाच्या भावाचा खून करणाऱ्या 4 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - रावण टोळी प्रमुखाच्या भावाचा खून करुन फरार झालेल्या चारही आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. आशिष विशाल जगताप (23), विकास गोरख तांदळे (21), प्रसाद अशोक आल्हाट (25), सागर रमेश धनवटे (18, सर्व रा. आकुर्डी)…

पिंपरी : मोबाइल शॉपीत चोरी करणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - मोबाइल शॉपी फोडून मोबाइलची चोरी करणाऱ्या गुन्हेगारांला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 2 लाख 58 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी एकाला…

मुल होण्यासाठी औषध देण्याच्या नावाखाली ‘बोगस’ डॉक्टराकडून ‘फसवणूक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - मुलबाळ होण्यासाठी औषधाने एक महिन्यात रिझल्ट देतो, असे सांगून एका तरुणाच्या गळ्यात ५१ हजार रुपयांची औषध मारुन भोंदुबाबाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी डॉ. करीम (वय ४०, रा़ कांदा…

पिंपरी : सराईत गुन्हेगारकडून पिस्तुल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - मोक्याच्या कारवाईत फरार असलेला आणि रावण टोळीचा म्होरक्या असणाऱ्या सराईत गुन्हेगारास देहूरोड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केली आहे. चिम्या उर्फ अमोल निजाप्पा गायकवाड (रा. जाधववस्ती, रावेत)…