Browsing Tag

dehuroad

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक खंडेलवाल यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांवर मोक्का

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विकास खंडेलवाल यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे.साबीर समीर शेख (१९, रा. देहूरोड), जॉनी उर्फ साईतेजा शिवा चिंतामल्ला (१९, रा.…

PUNE : देहूरोड येथील भाजप नगरसेवकावर गोळीबार ; परिसरात प्रचंड खळबळ

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाइन - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजपा नगरसेवक जिकी उर्फ विशाल खंडेलवाल यांच्यावर अज्ञताकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे देहूरोड परिसरात खळबळ उडाली असून यामध्ये खंडेलवाल भयभीत झाले आहेत.भयभीत…

देहूरोड येथे तरुणावर कोयत्याने सपासप वार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 9) दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगर देहूरोड येथे घडली.अरबाज मेहमूद शेख (20, रा. शिवाजीनगर, देहूरोड) असे…

देहूरोड परिसरात महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - देहूरोडजवळ मामुर्डी येथे देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.खून झालेल्या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. तिचे…

देहूरोड परिसरात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

पिंपरी / देहूरोड : पोलीसनामा ऑनलाइन - देहूरोड येथील हनुमान कॉलनीतील विकास नगरमध्ये एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह बंद घरात आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन मयत महिलेबाबत आजुबाजुंच्याकडे…

शिवनेरी बस बंद पडल्याने देहूरोड येथे वाहतूक कोंडी

देहूरोड : पाेलीसनामा ऑनलाईन गेल्या काही दिवसांपासून शिवनेरी बस ची परिस्थिती आता पीएमपीएमएल च्या बस प्रमाणे झाली आहे असं म्हणावं लागेल. जुना मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोड येथे शिवनेरी बस अचानक बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. ही घटना…

देहूरोड : लोकलच्या धडकेत अनोळखी युवकाचा मृत्यू

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाईनलोहमार्ग ओलांडत असताना पुणे-लोणावळा लोकलची धडक बसल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. मृत युवकाची ओळख अद्याप पटली नसल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. ही घटना बुधवारी (दि.१८) रात्री पावणे नऊच्या सुमारास देहूरोड…

देहूरोड : रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाईनलोहमार्ग ओलांडत असताना रेल्वेची धडक बसून तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.९) रात्री एकच्या सुमारास बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली. या तरुणीची ओळख अद्याप पटली नसून लोहमार्ग पोलीसांकडून ओळख…

देहूरोड परिसरात वाहनांची तोडफोडीच सत्र सुरूच..

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन देहूरोड परिसरात सध्या भीतीचे वातावरण असून रात्री बाहेर निघणे कठीण झाले आहे.मे च्या पहिल्या आठवड्यात काही समाजकंटकांनी दोन महिलांना मारहाण करत सहा गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली होती.या घटनेला काही दिवस होत…

किरकोळ भांडणातून पत्नीने घेतला गळफास

देहूरोड  :  पोलीसनामा ऑनलाइन पती आणि पत्नी यांच्यात पैशावरून झालेल्या वादातून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी सहाच्या सुमारास समोर आली आहे. वर्षा मनोज माने (वय-२८ रा. साई नगर,मामुर्डी देहूरोड) असे आत्महत्या…