Browsing Tag

Delhi Crime Branch

अवैधरित्या हत्यारे बनविणार्‍या टोळीचा ‘पर्दाफाश’, चौघांना अटक तर 10 घातक शस्त्र जप्‍त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : दिल्ली क्राईम ब्रांचने ने एका अवैध्य पद्धतीने हत्यारे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाने हरियाणाच्या मेवात येथून आरोपीना अटक केली आहे.…