Browsing Tag

Delhi

धक्कादायक ! दिल्लीत ऑक्सिजनअभावी 25 रुग्णांचा तडफडून मृत्यू, आणखी 60 रुग्णांचा जीव धोक्यात

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने धूमाकुळ घातला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. रुग्णालयात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडचा तुटवडा निर्माण झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.…

Google वर Oxygen सोबतच सर्वाधिक सर्च होतायत ‘हे’ शब्द

पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होत आहे. बुधवारी (दि. 21) देशात 3 लाख 14 हजार 835 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑनलाइन सर्च पॅटर्नमध्येही मोठा फरक…

कोरोनावरून राजकारण तापले, Lockdown बाबत देशात मोदी विरूद्ध विरोधी पक्ष अशी स्थिती

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर देशात ज्या वेगाने वाढत आहे, तेवढ्याच वेगाने राजकारण सुद्धा वाढत आहे. कोरोनाला तोंड देण्यासाठी एकीकडे ज्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आहेत ती राज्य लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान…

… तर तब्बल 500 कोरोना रूग्णांचा जीव गेला असता धोक्यात, पण ‘हा’ चमत्कार घडला

दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज देशात 2 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यातील आरोग्य यंत्रणा कोसळण्याच्या स्थितीत आहे. दरम्यान दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. ऑक्सिजनचा…

IPL 2021 : दिल्लीकडून पराभवानंतर रोहित शर्माला आणखी एक झटका

नवी दिल्ली : वृत्त संस्था - सलग पाच सामन्यात दिल्लीला धुळ चारणार्‍या मुंबई इंडियन्सला मंगळवारी दिल्ली कॅपिटलने चारी मुंड्या चित केले. या पराभवाच्या धक्क्यानंतर आयपीएल कमिटीने रोहित शर्माला आणखी एक झटका दिला आहे. र्निधारित वेळेत २० षटके…

राजनाथ सिंह यांनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; नाशिकला मिळणार दिलासा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन : देशभरासह महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानंतर आता संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील फक्त आर्मी राखीव रुग्णालयात…

Covid-19 2nd Wave : एक्सपर्ट्सचा दावा, दुसर्‍या लाटेत सर्वात जास्त पॉझिटिव्ह होताहेत तरूण, दिसताहेत…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना व्हायरसची दुसरी लाट अनियंत्रित होत चालली आहे. कोरोना व्हायरसचे नवीन गंभीर रूप आता मुले आणि तरूणांना सुद्धा सोडत नसल्याचे दिसत आहे. कोरोना अजूनपर्यंत केवळ ज्येष्ठ आणि जुन्या आजारांनी पीडितांसाठी घातक होता,…

दिल्लीमध्ये Lockdown ची घोषणा होताच वाईन शॉप्ससमोर झाली गर्दी, महिला म्हणाली –…

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये कोरोना चा अनियंत्रित वेग पाहता सोमवारी रात्रीपासून आठवड्याभराचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज दुपारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. फक्त घोषणा होण्याची वाट होती तोपर्यंत…

दिल्लीतील Lockdown मुळे राज्यातही मोठा निर्णय? विजय वडेट्टीवारांचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभरातील अनेक राज्यांनी कठोर निर्बंध घातले आहेत. मात्र याचा म्हणावा तसा परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल…

Corona : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! दिल्ली-NCR सह ‘या’ 6 राज्यातून महाराष्ट्रात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असताना महाविकास आघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. परराज्यातून येणार्‍या प्रवाशांना आता ४८ तासांच्या आतील आयटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे बंधनकारक केले…