Browsing Tag

demand

पुणे-सातारा महामार्गावरील टोल ‘वसुली’ स्थगितीची मागणी, नितीन गडकरी यांना पत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या ७ दिवसांपासून बंद असलेला पुणे-कोल्हापूर महामार्ग सुरु झाला असून अडकून पडलेल्या हजारो वाहनांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.  सातारा ते कोल्हापूर या रस्त्यावरील खेड शिवापूर आणि आणेवाडी या दोन ठिकाणी टोल नाके…

ना मागणी, ना गुंतवणूक ‘विकास’ काय स्वर्गातून पडेल ? : राहुल बजाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अव्वल वाहन कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर त्यांनी ऑटो उद्योगाच्या ढासळत्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बजाज…

मद्य, मांस विक्री आषाढी यात्रा काळात बंद ? वारकरी संप्रदायाची पुन्हा मागणी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - आषाढी यात्रेच्या काळात पंढरपूर शहरात मांस आणि मद्य विक्रीच्या बंदीसाठी वारकरी सांप्रदाय पुन्हा आक्रमक झाला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी यात्रेच्या तयारीसाठी आज…

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी ‘कॉलेजियम’ पद्धत असावी ; ममता बॅनर्जी यांची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रमाणे कॉलेजियम पद्धतीने निवडणूक आयुक्तांचीदेखील नेमणूक झाली पाहिजे, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी लोकसभा…

महाराष्ट्रातील ‘या’ पक्षाचे खासदार मराठीतच घेणार शपथ

कल्याण: पोलिसनामा ऑनलाईन- महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व खासदार मराठीत शपथ घेणार असल्याची माहिती कल्याणचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. शिवसेना ही मराठी अस्मितेवर चालणारी संघटना असून शिवसेनेने नेहमीच मराठी माणसांच्या…

‘त्याच्या’ मागणीवरून फीमेल सिंगरने पाठवले ‘ते’ NUDE PHOTOS

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - #MeToo आता एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. सिने जगतातील हे प्रकरण आहे. एका व्यक्तिने एका फीमेल सिंगरकडे चक्क नग्न फोटोंची मागणी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, साऊथची प्रसिद्ध सिंगर चिन्मयी श्रीपादाकडे एकाने नग्न…

शिवसेनेच्या बुरखा बंदीच्या मागणीवर ओवेसींची सटकली म्हणाले… 

हैद्राबाद : वृत्तसंस्था - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना' मधून लिहिलेल्या अग्रलेखाबाबत प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

फेसबुकवर विवाहित पुरुषाशी तरुणीचे ‘झेंगाट’ ; ४ लाखाची खंडणी उकळणाऱ्या तरुणीला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - फेसबुकद्वारे ओळख झाल्यानंतर प्रेमाचे नाटक करीत अनेक जण तरुणतरुणीला लग्नाची मागणी घालून नंतर अडचणी सांगत पैसे मागतात. काही जण परदेशातून पार्सल पाठविले आहे, असे सांगून लाखो रुपये लुटल्याच्या घटना सध्या नियमितपणे समोर…

६ लाखाच्या खंडणी प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्याला अटक 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नवी मुंबईत कामोठे परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्याने सिडकोच्या निवृत्त अधिकाऱ्याला सहा लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मिलिंद खाडे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.कामोठेत…

लोकसंख्येच्या आधारावर सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे ; लोकसभेत खासदारांची मागणी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने लोकसभेत विधेयक मांडले आहे. या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या चर्चे दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी लोकसंख्येच्या…