home page top 1
Browsing Tag

democracy

जगातल्या ‘या’ सर्वात मोठ्या मुस्लिम देशाला बसला ‘फटका’, जाणून घ्या

नवी दिल्ली :वृत्तसंस्था - जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश असलेल्या इंडोनेशियाला मोठा झटका बसला आहे. जगातील व्यापार युद्धामुळे मागील तिमाहीमध्ये इंडोनेशियाच्या आर्थिक विकास दरात घसरण झाली असून तो फक्त ५ टक्क्यांवर आला आहे. मागील दोन वर्षांतील…

‘मन की बात’ मध्ये ‘पाणी’, ‘आयुष्य’ आणि ‘विजय’…

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था - दुसर्‍यांदा केंद्रात सत्‍ता स्थापन केल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून संबोतिध केले. जल संरक्षण, झालेली लोकसभा निवडणुक आणि इतर अन्य विषयावर त्यांनी विचार मांडले. जल…

देशात ‘लोकशाही’ नाही तर ‘हुकूमशाही’ नांदेल ; योगेंद्र यादवांचे खळबळजनक…

मुंबई वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता एक दिवस शिल्लक असताना स्वराज इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. यादव यांनी देशात यापुढे लोकशाही नाही तर हुकूमशाही नांदेल, शिवाय देशातील घटनात्मक व्यवस्था…

धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्राची ओळख देण्याची धडपड सुरू : नयनतारा सहगल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - 'प्रतिगामी विचार करणाऱ्या 'नवीन भारता'मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा उरलेली नाही. मते मांडण्याचा सामान्यांचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. सरकारविरोधात लिहिणाऱ्यांच्या हत्या होत आहेत, असं म्हणत…

काँग्रेसच्या काळात १५ सर्जिकल स्ट्राईक झाले ; पण कधी राजकारण केलं नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या हवाई हल्ल्याचे मोदी सरकार राजकारण करत आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे . ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते . त्यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात १५…

लोकशाही भक्कम करण्यासाठी इतिहास महत्वाचा – प्रा.डॉ. अश्पाक शिकलगर

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - जनतेचे जात धर्म आणि राजकारणासाठी आपापसात भांडण लावणारा खरा रयतेचा राजा नसतो .  लोकशाहीत हे घडायला नको तरच शिवशाहीचा आदर्श घेतला असे म्हणता येईल असे प्रतिपादन प्रा.डॉ. अश्पाक शिकलगर यांनी केले.सर्वधर्म…

संविधान वाचले तरच हा देश वाचेल : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणावे लागणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असं आवाहन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी…

Republic Day : असा साजरा झाला स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 26 जानेवारी 1950 रोजी भारतानं राज्यघटना स्वीकारली आणि लोकशाही अस्तित्वात आली आणि यानंतर  हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला हे आपण सर्वजण जाणतोच. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, हा पहिला…

लोकशाहीचा गळा घोटणारे, लोकशाही वाचवा म्हणत आहेत : नरेंद्र मोदी 

सिल्वासा : वृत्तसंस्था - विरोधकांनी केलेली आघाडी हि माझ्या विरोधात नसून ती देशाच्या विरोधात आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर तोंड सुख घेतले आहे. आमचे सरकार एका कुटुंबासाठी काम करत नाही. ते १३० कोटी भारतीयांसाठी काम करत…

नेता आणि नीती नसणाऱ्या पक्षाला निवडणुकीत पराभूत करा – अमित शहा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नेता आणि नीती नसणाऱ्या पक्षाला तुम्ही मतदान करू नका असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हणले आहे. त्याच प्रमाणे भारतीय लोकशाहीला मजबूत करण्यासाठी अमित शहा यांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन…