Browsing Tag

Dengue

सावधान ! महापुरामुळं रोगराईचं ‘मोठं’ संकट, ‘या’ 5 आजारांवर अशी मात करा, ही…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही शहरांमध्ये पुरजन्य परिस्थिती आहे. ज्यामध्ये कोल्हापूर, सांगली या शहरांचा समावेश आहे. या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुरामुळे रोगराई पसरण्याचे…

साबळे फार्मसी महाविद्यालयामार्फत सासवड शहरात डेंग्यूबाबत जनजागृती

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्र महाविद्यालयामार्फत व ग्रामीण रुग्णालय आणि सासवड नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड शहरामध्ये डेंगू या आजाराबाबत जनजागृती…

धक्कादायक ! डेंग्यूच्या प्रादुर्भावाला नागरिकांकडूनच ‘खतपाणी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एकीकडे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना शहरातील सोसायट्या आणि नागरिक आडकाठी करत असल्याची वस्तुस्थिती सर्वेक्षणात उघडकीस आली आहे. डासांची उत्पत्ती…

सांगलीत डेंग्यूचा ११ वा बळी ; परिसरात भीतीचे वातावरण

सांगली | पोलीसनामा आॅनलाइन -  शहरातील संजयनगर येथील युवकाचा शनिवारी डेंग्यूने मृत्यू झाला. अमोल आनंदराव कोळेकर  (वय 32 ) असे या तरूणाचे नाव आहे. गेल्या साडेचार महिन्यात मनपाक्षेत्रात डेंग्यूने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांचे बळी जात…

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्युने ४०० प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांचा रस्त्यावर राडा

लोदीपूर (बिहार) : वृत्तसंस्था - डेंग्यु झाला असतानाही महिला पोलीस कर्मचाऱ्याला सुट्टी नाकारुन रस्त्यावर वाहतूक नियोजनाचे काम दिले. त्यात तिचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या ४०० प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ…

एका दिवसात स्वाइन फ्लूने घेतले ३ बळी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिकमध्ये २८ जणांना स्वाईन फ्लूची लागण असून त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या आता ११४ वर गेली आहे. १५ दिवसांमध्ये स्वाईन फ्लूने २६ जणांचा बळी…

डेंगी रोगावर उपचार घेणाऱ्याचा मृतदेह रेल्वे ट्रेकवर आढळल्याने खळबळ

लोणी काळभोर : पाेलीसनामा ऑनलाईनउरुळी कांचन (ता. हवेली) येथील मागील चार दिवसापासून सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये डेंगी रोगावर उपचार घेत असलेल्या संतोष दामू डुबे (वय-३०, रा. डूबेवाडी.(राहू) ता. दौंड) रुग्णाचा मृतदेह रविवारी सकाळी साडेनऊ…

मुंबईत डेंग्यूची दहशत, चार महिन्यांत ९ मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन मुंबईत १६ सप्टेंबरपर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २१३वरून सप्टेंबर अखेरपर्यंत ३९८वर पोहचली आहे. या महिन्यांत पाच जणांचा डेंग्युमुळे मृत्यू झाला आहे. तसेच जून ते सप्टेंबर यादरम्यान डेंग्यूमुळे ९ जणांचे…

राज्यात साडेचार हजार जणांना डेंग्यू, स्वाइन फ्लूची लागण, आतापर्यंत १२९ बळी!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनयंदा राज्यभरात ४६६७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली. त्यांपैकी अठरा रुग्ण दगावले आहेत. तर १२३१ रुग्णांना स्वाइन फ्लूचे निदान झाले. त्यातील १११ रुग्णांचा मृत्यू झाला. कोल्हापूरमध्ये ५ रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू…

डेंग्यूने सांगलीत तरुणाचा मृत्यू ; आरोग्य यंत्रणा सुस्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगलीत डेंग्युसदृश्य आजाराने सोमवारी (दि.१७) प्रतिक प्रकाश चौगुले (वय 16 रा. महावीरनगर) या तरुणाचा मृत्यू झाला. गेल्या १४ दिवसांपासून तो खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. मुलाच्या मृत्यूमुळे चौगुले कुटुंबात…