Browsing Tag

Department of Higher Education

राज्य सरकारचे निर्देश ! अंतिम वर्षाच्या परीक्षा वर्गात शिकवलेल्या अभ्यासक्रमावरच होणार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने अंतिम वर्षाच्या पदविका, पदवीपूर्ण आणि पदव्युत्तर परीक्षेसाठी १३ मार्च २०२० पर्यंत नियमित वर्ग अध्ययनातून पूर्ण केलेला अभ्यासक्रमच परीक्षेसाठी ग्राह्य धरला जावा. तसंच ज्या…