Browsing Tag

depositor

रॉयल, ट्विंकल स्टारचा संचालक ओमप्रकाश गोयंका पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनलाखो ठेवीदारांची फसवणूक करणा-या रॉयल आणि ट्विंकल स्टारचा संचालक ओमप्रकाश गोयंकाला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अनेक दिवसांपासून तो पुणे पोलिसांना हवा होता. गोयंका विरोधात साडेचार हजाराहून अधिक तक्रारी नाशिक…