Browsing Tag

Deputy Chief Minister Ajit Pawar

राज्य सरकारकडून ‘शेतकऱ्यांना’ दिलासा ! 18 लाख 89 हजार 528 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्राणघातक विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक…

अजित पवारांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘बेजबाबदारपणे वागणार्‍यांची आता खैर नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  अमेरिका, स्पेन, इटलीमध्ये कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तेथील कोरोना बळींपासून धडा घ्या. आता तरी शहाणे व्हा. बेजबाबदारपणे वागू नका आणि घरात बसून सरकाराला सहकार्य करा, असे आवाहन करून कोरोना…

Lockdown : सरकारकडून दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! 25 रूपयाच्या दरानं होणार 10 लाख लिटर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य सरकारच्या वतीने 'कोरोना' संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दुधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या चार-पाच…

Coronavirus Lockdown : महाराष्ट्रासमोर गंभीर आर्थिक संकट, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्र सरकारला…

पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे काही दिवसांतच चित्र पालटले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांना झळ सोसावी लागत असून, राज्याच्या उत्पन्नाला यामुळे फटका बसला आहे. कोरोनामुळे उत्पन्न थांबले आहे.…

Coronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण महाराष्ट्राला वाचवू शकतो : अजित पवार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन -  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन करत म्हटले कि, 'राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. योग्य काळजी घेतली तर कोरोनाला तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला वाचवू…

Coronvirus : ‘कोरोना’ची टेस्ट करण्यास सांगितलं, पत्नीनं नवरा अन् सासूला विळ्यानं केली…

पोलिसमाना ऑनलाईन टीम - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत कालपासून कलहाचे वातावरण पसरले आहे. काल टोळक्याने पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना मारहाण केली . आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता गृह’कलह होताना दिसत आहेत. पत्नीला…

संचारबंदीच्या काळात भाजी विक्री विलगीकरणाचा ‘तळेगाव पॅटर्न’ राज्यभर राबविण्यात यावा : आमदार शेळके

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -  संचारबंदीच्या काळात वॉर्डनिहाय भाजीपाला व फळविक्रीची व्यवस्था करून कोठेही गर्दी होऊ न देण्याचा यशस्वी प्रयोग तळेगावमध्ये राबविण्यात आला असून, भाजी विक्री विलगीकरणाचा ‘तळेगाव पॅटर्न’ राज्यभर राबविण्यात यावा, अशी…

… तर भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असताना देखील लोक सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करत नसल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. 'सुशिक्षित लोकच बेजबाबदारपणे वागत आहे,हे दुर्दैव आहे.…

Coronavirus Impact : रुग्णालयांच्या निर्मितीसाठी लष्कराची मदत घेण्याचा राज्य सरकारचा विचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना विषाणूमुळे गंभीर परिस्थीती झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे कठोर निर्णय घेतले जात आहेत. पुढील 15 दिवस महत्त्वाचे असून सर्वांनी गांभीर्याने वागण्याची गरज…

’तुमच्यातीलच एखादा ज्योतिरादित्य होईल…’ अजित पवारांची ‘बॅटिंग’ ! विरोधकही हसून…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही कोणी तरी ज्योतिरादित्य शिंदे होईल, असे म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…