पिंपरी : साडे चार लाखांचा गांजा जप्त
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करुन पोलिसांनी साडे चार लाख रुपये किंमतीचा 18 किलो 137 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कामगिरी आमली पदार्थ विरोधी पथकाने निगडी, पवळे उड्डाणपूला खाली केली आहे.बेबी…