Pune : ‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा सोशल मीडियामध्ये फिरणारा संदेश खोटा
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने पुण्यासह पुणे विभागातील काही जिल्हयात व्हॉटसॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत. या संदशामध्ये दैनदिन…