पदवीधरांसाठी खुशखबर ! MPSC द्वारे तहसीलदारांच्या 200 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनेक जिल्हे मिळून एक राज्य तयार होते. एका जिल्ह्यात अनेक तालुके आणि तहसील तसेच प्रभाग आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग 200 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा प्रारंभिक परीक्षा 2020 घेणार आहे. एमपीएससीच्या…