50000 लाच स्विकारताना महावितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंत्यासह सहाय्यक अभियंता अॅन्टी करप्शनच्या…
धुळे (शिरपूर) : पोलीसनामा ऑनलाइन - महावितरण कंपनीच्या कामांच्या बिलाला मंजुरी देण्यासाठी वेळोवेळी लाचेची मागणी करणाऱ्या उप कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंत्याला लाच स्विकाराताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. उप कार्यकारी…