Browsing Tag

Deputy Inspector Hanumant Shinde

पुण्यातील सोमवार पेठेत मास्कचा साठा पकडला, भुपेश गुप्ता आणि रोहन शुक्लावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील मध्यवस्तीत फ्लॅटमध्ये साठवणूक करण्यात आलेला मास्कच्या साठ्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. येथून सव्वा चार लाखांचे मास्क जप्त करण्यात आले आहेत. चढ्या दराने त्याची विक्री करण्यात येत होती.…