…अन्यथा उपमहापौरांना पालिकेत पाऊल ठेवू देणार नाही, पिंपरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा
पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चीन, पाकिस्तानातून रसद येत आहे, असे वादग्रस्त विधान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे (Municipal Corporation) उपमहापौर (Deputy Mayor) केशव घोळवे (keshav Gholve) यानी केले होते. त्यांच्या…