Browsing Tag

Deputy Mayor

छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तडीपार छिंदम विजयी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाला आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमला राज्यभरातून रोषाचा सामना…

सांगली: भाजपच्या संगीता खोत महापाैर तर उपमहापाैरपदी धिरज सुर्यवंशी

सांगलीः पोलीसमामा आॅनलाईन पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महानगर पालिकेच्या महापाैरपदी विराजमान होण्याचा मान भाजपच्या संगिता खोत यांना मिळाला आहे. तर उपमहापाैरपदी भाजपचेच धिरज सुर्यवंशी यांची वर्णी लागली…

सांगली : भाजपकडून महापौर-उपमहापौर पदांसाठी शिक्कामोर्तब

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईनमहापालिकेत प्रथमच सत्तांतर होऊन भाजप सत्ताधारी पक्ष बनला आहे. त्यामुळे सांगली - कुपवाड - मिरज महापालिकेत भाजपचा महापौर मिळणार आहे. आज भाजपच्या पहिल्या महापाैर म्हणून संगिती खाेत तर उपमहापाेर धीरज सुर्यवंशी…

पिंपरी-चिंचवडचे महापौर आणि उपमहापौर यांच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोष्यात नागरिक घसरले

पिंपरी-चिंचवड : पाेलीसनामा ऑनलाईन पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या राहुल जाधव यांचा विजय झाला असून राष्ट्रवादीच्या विनोद नढे यांचा पराभव झाला आहे. याचा जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानी…

महापौरपदाचे उमेदवार जाधव महात्मा फुलेंच्या वेशात पत्नी सावित्रीबाईच्या वेशात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.  दरम्यान भारतीय जनता पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार राहूल जाधव हे महात्मा फुले यांच्या वेशात तर…

महापौर, उपमहापौर निवड बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीकडे सत्ताधाऱ्यांची विनवणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनस्पष्ट बहुमत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाऱ्यांच्या विरोधात विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजप मधील नाराज गटाकडून फटका बसू शकतो त्यामुळे ७७ सदस्य असणाऱ्या भाजपने अवघे ३६…

महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रशासकीय प्रक्रियेसाठी सुरुवात झाली आहे. इच्छुकांना आज (मंगळवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत.…

महापौर, उपमहापौरांचे तडकाफडकी राजीनामे 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनगेली अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेला पिंपरी-चिंचवडचे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची अदलाबदल होणार आहे. महापौर नितीन काळजे यांचा तडकाफडकी राजीनामा मागितल्यांनी त्यांनी पालिका आयुक्त श्रवण हार्डीकर यांच्याकडे…

सुवर्णा, संदीप कोतकर यांच्यासह औदुंबर कोतकरचा ही खुनाच्या कटात सहभाग?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनकेडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी तपासातून आता नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दोषारोपत्र दाखल झालेल्यांसहित माजी उपमहापाैर सुवर्णा कोतकर, त्यांचे पती माजी महापाैर संदीप कोतकर यांच्यासह आैदुंबर…

सत्तारूढ पक्षनेते नागपुरात का ?

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते सोमवारी नागपूरला गेले आहेत. नागपूरला अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांपासून सर्वच नेते तिथे आहेत. यातच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर बदलाच्या…