येरवडा कारागृहातील अधिकारी अन् कर्मचार्यांमध्ये जुंपली, FIR दाखल
पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - येरवडा कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यात चांगलेच वाद झाल्याचा प्रकार समोर आला असून, ससून रुग्णालयात कर्तव्यावर लेखी आदेश दिले असताना ते अधिकाऱ्याच्या अंगावर भिरकवत धमकी दिला.याप्रकरणी उपअधीक्षक चंद्रमणी…