Browsing Tag

derailed

न्यू फरक्का एक्सप्रेसचे ६ डबे घसरले

रायबरेली :  वृत्तसंस्थादिल्ली-मालदा न्यू फरक्का एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, ४१ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल…