‘देसी गर्ल’ प्रियंकानं पती निकसोबत 5 दिवसआधीच साजरी केली ‘होळी’, पार्टीत…
पोलीसनामा ऑनलाइन - होळी जवळ येत आहे तशी सर्वांना होळीच्या पार्ट्यांची प्रतिक्षा आहे. बॉलिवूड सेलब्रेटीही होळीला ग्रँड सेलिब्रेशन करत असतात. बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा होळी पर्यंत थांबू शकली नाही. तिनं पाच दिवस आधीच शानदार पार्टी केली आहे.…