Browsing Tag

Deth warrant

निर्भया केस : आता देखील दोषींकडे बाकी आहेत काय कायदेशीर पर्याय ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अशी अपेक्षा केली जात आहे की तीनदा फाशी टळल्यानंतर आता फाशीची चौथी नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे. आता निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना शुक्रवारी 20 मार्चला सकाळी 5.30 वाजता निश्चित फाशी होईल. परंतु प्रश्न हा आहे…