Browsing Tag

development

आज खातेवाटपाला ‘मुहूर्त’ ! जाणून घ्या कोणाकडे कोणता विभाग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - महाविकास आघाडी तयार करताना महिना घालविणाऱ्या तीन पक्षांनी आता खातेवाटप करण्यासाठी तब्बल १३ दिवस लावले असून आज शपथ घेतलेल्या ६ मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे सरकारमधील महत्वाची गृह…

राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांचे श्रेय घेण्यापलीकडे भाजपने काहीच केले नाही : मंगला कदम

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांची उद्घाटने करून या कामांचे श्रेय घेण्यापलीकडे भाजपने काहीच केले नाही, अशी टिका माजी महापौर मंगलाताई कदम यांनी येथे केली. मतदारांनी विकास डोळ्यासमोर…

‘व्हायरल चेक’ : मुंबई, बिहारचे खड्डे चक्क दौंडमध्ये ! खोटे फोटो टाकून कार्यकर्ते म्हणतात…

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील रस्त्यांवर मुंबई आणि बिहारचे खड्डे अवतरले आहेत. विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि त्यामुळे आता आरोप-प्रत्यारोप आणि प्रचारालाही सोशल…

अबब ! दसर्‍याच्या मुहूर्तावर ‘ही’ कंपनी देणार तब्बल 48 हजार कर्मचार्‍यांना प्रत्येकी 1…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांच्या खरेदीचे प्रमाण वाढते. त्यामुळे कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देत असतात. सणांचा आनंद आपल्या कर्मचाऱ्यांना घेता यावा यासाठी कंपन्या हा प्रयत्न करत असतात. यावेळी देखील…

वरळीतील बीडीडी चाळीच्या विकासावरून आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यावर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतील बीडीडी चाळीच्या विकासावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मागच्या चार वर्षांपूर्वी या चाळीच्या विकासाचा नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फोडण्यात आला…

खुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात ‘या’ नवीन…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी एका नवीन संस्थेस मान्यता देण्यात आली. ही संस्था 'अमृत' या नावाने ओळखली जाणार असून तिच्या…

कलम ३७० हटवण्यापुर्वी PM मोदींनी आखला होता ‘हा’ प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याच्या निर्णयासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य करत हा निर्णय खूप विचारविनिमय करून घेतल्याचे सांगितले. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये…

ना मागणी, ना गुंतवणूक ‘विकास’ काय स्वर्गातून पडेल ? : राहुल बजाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अव्वल वाहन कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर त्यांनी ऑटो उद्योगाच्या ढासळत्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बजाज…

भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी निधी देणार : पर्यटनमंत्री रावल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्‍टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. पर्यटनमंत्री रावल यांनी भुईकोट किल्ल्यातील…

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाकडे लक्ष द्यावे : मंत्री डॉ. अशोक उईके

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत. आरोग्य, महिला व बालविकास विभाग आणि आदिवासी विकास विभागाने संयुक्तपणे अभियान राबवीत या विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य आणि…