home page top 1
Browsing Tag

Devendra Fadanvis

Exit Polls : ‘दक्षिण कराड’मधून पृथ्वीराज चव्हाण ‘डेंजर झोन’मध्ये ! जाणून…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचा निकाल समोर आला आहे. आयपीएसओएस(IPSOS)च्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात भाजपला 141 जागा आणि शिवसेनेला 102 जागा मिळणार असल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर महायुतीच्या…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : ‘बंडखोर’ महायुतीचा खेळ बिघडवणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवसेना महायुतीने हायटेक प्रचार केला असला तरी महायुतीमध्ये बंडखोरांना शांत करण्यात काही प्रमाणात यश आले. तरी देखील 55 बंडखोर महायुतीचा खेळ बिघडवणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीच्या 55 बंडखोरांनीही…

नागपूरचं ‘बाेचकं’ परत पाठवा, खा. अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल (व्हिडिओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्याकडे शाळेत नापास झाले की बापाला बोलावले जाते. तशीच अवस्था सध्या मुख्यमंत्र्यांची झाली आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळेच मोदी-शाह महाराष्ट्रात येत आहेत. हे नागपूरचे बोचकं परत नागपूरला पाठवा, असे आवाहन करून…

गेल्या 5 वर्षात नरेंद्र आणि देवेंद्र हा फॉर्म्युला ‘सुपरहिट’ : PM नरेंद्र मोदी

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेसाठीच्या पंतप्रधानांच्या प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये नरेंद्र आणि देवेंद्र हा फॉर्म्युला सुपरहिट ठरला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी पनवेल येथे झालेल्या प्रचारसभेत म्हणाले. भारताला…

आ. राहुल कुल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या दौंडमध्ये

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ उद्या सकाळी ११:३० वा. चौफुला ता. दौंड येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे. यावेळी…

पुरंदर मध्ये गुंजवणीचे पाणी येणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुरंदर तालुक्याला येणारे गुंजवणी चे पाणी आता कोणीच रोखू शकणार नाही. गुंजवणी प्रकल्पाच्या आराखड्यापासून ते जलवाहिनीच्या ' वर्क ऑर्डर ' पर्यंत अनेक संकटांवर मात करत विजय शिवतारे यांनी हा प्रकल्प मार्गी…

मी ‘ED-बिडी’ला भीक घालत नाही, ‘लाव रे तो व्हिडिओ’ लवकरच : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या विधानसभेनिमित्त राज ठाकरे आपल्या पक्षांसाठी महाराष्ट्रभर प्रचारसभा घेत आहेत. मात्र यंदा राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूकीत 'लाव रे तो व्हिडिओ' हा गाजलेला पॅटर्न अजून वापरलेला नाही. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंवर…

महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, HM अमित शहांचा पुर्नउच्चार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच पढील मुख्यमंत्री असतील असे ठामपणे गृहमंत्री अमीत शहा यांनी सांगितले. अमीत शहा यांनी एका…

काँग्रेसच्या काळात कलाकारांची फक्त अवहेलनाच झाली : टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आज नटरंग अकादमीच्या वतीने कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महायुतीच्या उमेदवार मुक्ताताई टिळक बोलत होत्या.'नटरंग अकादमी' सारख्या अनेक लहान मोठ्या संस्था उभ्या केल्या, मोठ्या केल्या.…

शरद पवारांची अवस्था ‘शोले’तील ‘जेलर’सारखी (व्हिडिओ)

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ, अशी झाली असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. उल्हासनगर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारसभेत ते…