‘अर्णब गोस्वामींवरील कारवाई म्हणजे अन्वय नाईक यांना न्याय’
मुंबई: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात दोन वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारने कारवाई न करता नाईक कुटुंबावर अन्याय केला. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असेल तर अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाई योग्यच आहे. नाईक कुटुंबाला…