‘ही घटना मानवतेला काळीमा फासणारी, सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी’
बीड : पोलीसनामा ऑनलाईन - प्रेयसीवर अॅसिड टाकून आणि पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील येळंब घाट परिसरात समोर आली आहे. यात त्या जखमी तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यी झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या घटनेमुळे…